Maharashtra Assembly Election 2024 Congress Third Candidates List: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी काँग्रेसने आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. या तिसऱ्या यादीत काँग्रेसने 16 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सचिन सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच दिग्रस विधानसभा मतदारसंघातून माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Maharashtra Assembly Election 2024: Congress has recently announced its third list for Maharashtra Assembly Election 2024. In which Congress has given tickets to 16 candidates.)
ADVERTISEMENT
पाहा काँग्रेस उमेदवारांची तिसरी यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Congress 3rd Candidates List)
1. अंधेरी पश्चिम - सचिन सावंत
2. खामगाव - राणा सनाडा
3. मेलघाट - हेमंत चिमोटे
4. गडचिरोली - मनोहर पोरेती
5. दिग्रस - माणिकराव ठाकरे
6. नांदेड दक्षिण - मोहनराव आंबाडे
7. देगलूर - निवृत्तीराव कांबळे
8. मुखेड - हनमंतराव बेटमोगरेकर
9. मालेगाव मध्य - एजाज बेग
10. चांदवड - शिरिशकुमार कोतवाल
11. इगतपुरी - लकीभाऊ जाधव
12. भिवंडी पश्चिम - दयानंद चोरघे
13. वांद्रे पश्चिम - असिफ झकारिया
14. तुळजापूर - कुलदीप कदम पाटील
15. कोल्हापूर उत्तर - राजेश लाटकर
16. सांगली - पृथ्वीराज पाटील
पाहा काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Congress 2nd Candidates List)
राजेश मानवतकर- भुसावळ
स्वाती वाटेकर- जळगाव-जामोद
शेखर-शेंडे- वर्धा
अनुजा केदार- सावनेर
गिरीश पांडव- नागपूर दक्षिण
सुरेश भोयर- कामठी
पूजा ठावकर- भंडारा
सुरेश बनसोड- अजुर्नी मोरगाव
राजकुमार पुरम- आमगाव
वसंत पुरके- राळेगाव
अनिल मंगुलकर- यवतमाळ
जितेंद्र मोघे- अरणी
साहेबराव कांबळे- उमरखेड
कैलास गौरंट्याल- जालना
मधुकर देशमुख- संभाजीनगर पूर्व
विजय पाटील- वसई
काळू पडलिया- कांदिवली पूर्व
यशवंत सी- चारकोप
गणेश यादव- सायन
हेमंत ओघळे- श्रीरामपूर
अभयकुमार साळुंखे- निलंगा
गणपतराव पाटील- शिरोळ
महेश गंगाने- अकोट
हे ही वाचा : Manoj Jarange : ठाकरे-शिंदेंचा होणार करेक्ट कार्यक्रम? जरांगे म्हणाले, ''मुंबईतल्या 23 जागा पाडणार''
ही होती काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Congress 1st Candidates List)
के. सी. पाडवी : अक्कलकुवा
राजेंद्र गावीत : शहादा
किरण तडवी : नंदूरबार
श्रीक्रिशकुमार नाईक : नवापूर
प्रवीण चौरे : साक्री
कुणाल पाटील : धुळे ग्रामीण
धनंजय चौधरी : रावेर
राजेश एकडे : मलकापूर
राहुल बोंडरे : चिखली
अमित झनक : रिसोड
विरेंद्र जगताप : धामणगाव रेल्वे
सुनील देशमुख : अमरावती
यशोमती ठाकूर : तिवसा
अनिरूद्ध देशमुख : अचलपूर
रंजित कांबळे : देवळी
प्रफुल गुडाधे : नागपूर दक्षिण पश्चिम
बंटी शेळके : नागपूर मध्य
विकास ठाकरे : नागपूर पश्चिम
नितीन राऊत : नागपूर उत्तर
नाना पटोले : साकोली
गोपालदास अग्रवाल : गोंदीया
सुभाष धोते : राजूरा
विजय वड्डेटीवार : ब्रम्हपूरी
सतीश वारजूकर : चिमूर
माधवराव पाटील: हदगाव
तिरूपती कोंडेकर : भोकर
मीनल पाटील: नायगाव
सुरेश वरपुडकर: पाथरी
विलास औताडे : फुलंब्री
सय्यद हूसेन : मिरा भाईंदर
अस्लम शेख : मालाड पश्चिम
आरीफ खान : चांदीवली
ज्योती गायकवाड : धारावी
अमिन पटेल : मुंबादेवी
संजय जगताप : पूरंदर
संग्राम थोपटे : भोर
रविंद्र धंगेकर : कसबा पेठ
विजय थोरात : संगमनेर
प्रभावती घोगरे : शिर्डी
धीरज देशमुख : लातूर ग्रामीण
अमित देशमुख : लातूर शहर
सिद्धाराम म्हेत्रे : अक्कलकोट
पृथ्वीराज चव्हाण : कराड दक्षिण
ऋतुराज पाटील : कोल्हापूर दक्षिण
राहुल पाटील : करवीर
राजू आवळे : हातकणंगले
डॉ.विश्वजीत पतंगराव कदम : पलूस-कडेगाव
विक्रमसिंह सावंत : जत
हे ही वाचा : Shiv Sena UBT : ठाकरेंनी घोसाळकर कुटुंबीयांना दिला AB फॉर्म, पण उमेदवार ठेवला गुलदस्त्यात
काँग्रेसने 2019 विधानसभा निवडणुकीत किती जागा लढवलेल्या?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती होती. त्यामुळे काँग्रेसने राज्यात 147 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसने 121 जागा लढवल्या होत्या. त्याआधी म्हणजे 2014 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती तुटली होती. त्यामुळे त्यांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या.
ADVERTISEMENT